राज्यपालांना विमानातून उतरविण्यास मुख्यमंत्रीच जबाबदार - प्रवीण दरेकर | Pravin Darekar | Sarkarnama

2021-06-12 0

राज्यपालांना विमानातून उतरवण्यासाठी  मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांनीच  प्रवास परवानगीची फाईल थांबवून ठेवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. असा आरोपच प्रविण दरेकर यांनी केला आहे.

Videos similaires